Tuesday, April 28, 2009

Lyrics Ye Hansawarati Basun Sharade

ये हंसवारती बसुनी शारदे मयुरावारती बसून ...(३)
नेसुनी शुभ्र पातळ गळा घालुनी मुक्ताफल ... (२)
कटी कंबर पट्टा कसुनी शारदे मयुरावारती बसून
ये हंसवारती बसुनी शारदे मयुरावारती बसून ...(2)
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥