Marathi culture, literature, recipes, interpretation, short stories, movies, lyrics and discussion for the Marathi community in the US and world over.
--
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
Tuesday, April 28, 2009
Lyrics Parawashata Pash Daiwe
परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला ...(३)
असुनी फास मालक घरचा ...(४) म्हणती चोर त्याला परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला ...(२)
मातृभूमि ज्याची त्याला ...(४) होत बंदीशाला परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला ...(3)