Wednesday, April 29, 2009

Lyrics Doka Phirlaya

डोक फिरलया बयेच डोक फिरलया ....(४)
हाताला धरलया नमीचे लगीन ठरलया ...(2)  ||

हिला भरलय न्यार पिसं
ही बाई न रातं दिसं
हिला भरलय न्यार पिसं ...(2)
ही बाई न रातं दिसं
साडी सोडून इजार नेसं ...(2)
ही सोडून मोकळे केसं ...(2)
वारं भरलया अंगात वारं भरलया ...(२)   ||  

हाताला धरलया नमीचे लगीन ठरलया ...(2)
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥