Wednesday, April 29, 2009

Lyrics Number 54 The House With The Bamboo Door

Number 54
The house with the bamboo door
हो.....
बाम्बूचे घर बाम्बूचे दार
बाम्बूची जमीन पिवळीशार ...(२) ||

बाम्बूच्या वनात आहा आहा
वार्याचा सूर आहा आहा
खुलावित राही आहा आहा
बोलावुनी दूर ...(२) || १ ||
House of bamboo

बाम्बूच्या वनात झर्याच्या काठी
येशील सजणे माझ्याच पाठी ....(२)
हो....हो........
बाम्बूच्या घरात रंत्नांचा झुला,
झुलावित राही हो तुला नि मला || २ ||
House of bamboo

Number 54
The house with the bamboo door ...(3)
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥