पुनवेचा चन्द्र आला घरी
चान्दाची किरण दर्यावरी ...(२)
चांदण्याच्या चोरयात
खार्या खार्या वार्यात
तुझा माझा एकांत रे
साजणा
चंदेरी धुंद हवा
साथीला तूच हवा ...(२)
थरथरणारा एक शहारा
या रात्रीचा रंग नवा
या सुराच्या काळात
हृदयाच्या तालात
तुझा माझा एकांत रे
साजणा || १ ||
पुनवेचा चन्द्र आला घरी
चान्दाची किरण दर्यावरी
चांदण्याच्या चोरयात
खार्या खार्या वार्यात
तुझा माझा एकांत रे
साजणा ....(3)