Tuesday, April 28, 2009

Lyrics Khulawite Mendi Majha

खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो रंग गोरापान
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो रंग गोरापान

दोन डोळे नंदादीप पेटले हे आपोआप
दोन डोळे नंदादीप पेटले हे आपोआप
काजळली पापण्यांची बदामी कमान
हो रंग गोरापान
गोरा गोरापान जस केवड्याच रान
बाई ग केवड्याच रान हो

खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो रंग गोरापान
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो रंग गोरापान
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥