Tuesday, April 28, 2009

Lyrics Shrawanat Ghana Nila Barasala

श्रावणात घननिळा बरसला ...(२)
रिमझिम रेशीम धारा
उलगडला
झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा
श्रावणात घननिळा बरसला ||

जागुन ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी ...(२)
जिथे तिथे राधेला भेटी आता शाम मुरारी ...(२)
माझ्याही ओठावर आले ...(२)
नाव तुझेच उदारा
श्रावणात घननिळा बरसला || १ ||
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥