भर उन्हात बसली धरून सावली गुर
न्हाई चिंता त्यांची तिन्ही सांज पातुर
चला दोघ मिळून चढू टेकडी वर
चढ़ता चढ़ता धरा हात की वाट नसे रुंद
जाळी मंदी पिकली करवंद ...(४) || ध्रु ||
तुम्ही बालपणासुन जीवाच मैतर
ही तरुणपणातील बाळपणाची लहर
कुणी बघत नाही तो चला गडे लवकर
आंबट गोडी चाखू वाटते पुरवा की छंद || १ ||
जाळी मंदी पिकली करवंद ...(२)
English Version :
Bhar unhat basali dharun sawali gura
Nhayee chinta tyanchi tinhi sanj patur
Chala dogha milun chadhu tekadi war
Chadhata chadhata dhara hat ki waat nase rund
JaaLi mandi pikali karavand …(4) ||
Tumhi bal panasun jiwacha maitar
Hi tarun panatil baLapanachi lahar
Kuni baghat nahi to chala gade lawakar
Ambat godi chakhu watate purva ki chhand || 1 ||
JaaLi mandi pikali karavand …(2)
Marathi culture, literature, recipes, interpretation, short stories, movies, lyrics and discussion for the Marathi community in the US and world over. -- लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
Showing posts with label bhar. Show all posts
Showing posts with label bhar. Show all posts
Wednesday, May 20, 2009
Wednesday, April 29, 2009
Lyrics Wel jhali bhar madhyan (Majhya Pritichya Phula)
वेळ झाली भर माध्यान
माथ्यावर तळपे उन
नको जाऊ कोमजुन
माझ्या प्रितीच्या फुला ...(२)
रे प्रितीच्या फुला ||
वेळ झाली भर माध्यान
माथ्यावर तळपे उन
नको जाऊ कोमजुन
माझ्या प्रितीच्या फुला || 1 ||
मृगाजळाच्या तरंगात
नभाच्या निळ्या रंगात
चल रंगु सारंगात सारंगात
चल रंगु सारंगात
माझ्या प्रितीच्या फुला ...(3)
वेळ झाली भर माध्यान
माथ्यावर तळपे उन
नको जाऊ कोमजुन
माझ्या प्रितीच्या फुला
माथ्यावर तळपे उन
नको जाऊ कोमजुन
माझ्या प्रितीच्या फुला ...(२)
रे प्रितीच्या फुला ||
वेळ झाली भर माध्यान
माथ्यावर तळपे उन
नको जाऊ कोमजुन
माझ्या प्रितीच्या फुला || 1 ||
मृगाजळाच्या तरंगात
नभाच्या निळ्या रंगात
चल रंगु सारंगात सारंगात
चल रंगु सारंगात
माझ्या प्रितीच्या फुला ...(3)
वेळ झाली भर माध्यान
माथ्यावर तळपे उन
नको जाऊ कोमजुन
माझ्या प्रितीच्या फुला
Subscribe to:
Posts (Atom)
मूळ पान (Home Page)
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥