आठवणी सांभाळणं खूप सोपं असत,
कारण त्या मनात जपून ठेवता येतात,
पण क्षण संभाळण खूप कठीण असत,
कारण क्षणात त्यांच्या आठवणी होतात.
Marathi culture, literature, recipes, interpretation, short stories, movies, lyrics and discussion for the Marathi community in the US and world over. -- लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
Showing posts with label kavya. Show all posts
Showing posts with label kavya. Show all posts
Saturday, October 22, 2011
Monday, June 15, 2009
Mr and Mrs Baban - Ek Kawita
Labels:
indian,
kavya,
kawita,
mr and mrs baban,
nawra bayko,
nri,
sansar
Wednesday, April 29, 2009
Lyrics Krushne wedhi tee
कृष्णे वेधीती
विरहिणी बोले ...(२)
चंद्रमा करितो उबा रागे माये ...(३)
कृष्णे वेधीती
तलावाच्या तनु अंगी नभा लावी चढ़ वारा ...(२)
हरी विण शुन्य श्रीधरु गे माये
कृष्णे वेधीती
चंद्रमा करितो उबा रागे माये ...(३)
कृष्णे वेधीती ...(३)
विरहिणी बोले ...(२)
चंद्रमा करितो उबा रागे माये ...(३)
कृष्णे वेधीती
तलावाच्या तनु अंगी नभा लावी चढ़ वारा ...(२)
हरी विण शुन्य श्रीधरु गे माये
कृष्णे वेधीती
चंद्रमा करितो उबा रागे माये ...(३)
कृष्णे वेधीती ...(३)
Subscribe to:
Posts (Atom)
मूळ पान (Home Page)
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
