Marathi culture, literature, recipes, interpretation, short stories, movies, lyrics and discussion for the Marathi community in the US and world over.
--
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
Saturday, October 22, 2011
Marathi Charoli आठवणी
आठवणी सांभाळणं खूप सोपं असत, कारण त्या मनात जपून ठेवता येतात, पण क्षण संभाळण खूप कठीण असत, कारण क्षणात त्यांच्या आठवणी होतात.