Showing posts with label vajavi. Show all posts
Showing posts with label vajavi. Show all posts

Thursday, April 30, 2009

Lyrics Shukrache Chandane Madhubani Phulala

शुक्राचे चांदणे मधुबनी
फुलाला निशिगंध
नाचतो गोपी जन वृन्द
वाजवी पावा गोविन्द ....(३)

पैंजन रुणझुणती
मेखला कटीवर किणकिणती ...(२)
वाहते यमुनाजळ धुंद ...(२)
वाजवी पावा गोविन्द ....(३)
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥