Showing posts with label saarja. Show all posts
Showing posts with label saarja. Show all posts

Wednesday, April 29, 2009

Lyrics Son Sakali Sarja Sajana

सोनसकळी सरजा सजणा
हसल हिरव रान 
राघू मैना रानपाखरं
गाऊ लागली गान ...(२) ||

शिवरायांच्या मंगल चरणी ...(२)
पावन झाली अवघी धरणी ...(२)
जय भवानी बोल गर्जती
आज पाच हे प्राण ...(३) || १ ||

सोनसकळी सरजा सजणा
हसल हिरव रान 
राघू मैना रानपाखरं
गाऊ लागली गान ...(२) ||
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥