Showing posts with label विकल. Show all posts
Showing posts with label विकल. Show all posts

Wednesday, April 29, 2009

Lyrics Wikal Man Aaj (विकल मन आज झुरत असहाय)

विकल मन आज झुरत असहाय ...(३)
नाही मज चैन क्षण क्षण झुरती नैन कोणा सांगू 
विकल मन आज झुरत असहाय

ही चाँद रात निज नच त्यात ...(२)
विरह सखी मी कुठवर साहू ...(२)
नाही मज चैन क्षण क्षण झुरती नैन कोणा सांगू 
विकल मन आज झुरत असहाय

विकल मन आज
विकल मन ...(२)
विकल मन आज
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥