शारद सुन्दर चंदेरी राती ..(2)
स्वप्नांच्या झुल्यात झुला
थंड या हवेत घेउन कवेत
साजण झुलव मला
साजणा रे मोहना रे एक ना रे
तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी
सगे सोयरे मी संडिले पाठी …(2) || ध्रु ||
मोहन मधुर राती
भराला येऊ दे प्रीती
प्रीतिची ही नव रीती
कशाला कोणाची भीती
झाडामागे चांदवा वरती आला
ये ना ये ना आतुर जीव हा झाला
मी फुलावे स्वैर व्हावे गीत गावे ||१||
English Version :
Sharad sundar chanderi rati ..(2)
Swapnanchya jhulyat jhula
Thanda ya hawet gheun kawet
Sajan jhulaw mala
Sajana re mohana re eka na re
Tujhyach sathi re tujhyach sathi
Sage soyare mi sandile pathi …(2)
Mohan madhur rati
Bharala yeu de priti
Pritichi hi nav riti
Kashala konachi bhiti
Jhadamage chandawa warati ala
Ye na ye na atur jiw ha jhala
Mi phulawe swair whawe geet gawe ||1||
Marathi culture, literature, recipes, interpretation, short stories, movies, lyrics and discussion for the Marathi community in the US and world over. -- लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
Showing posts with label rat. Show all posts
Showing posts with label rat. Show all posts
Monday, May 18, 2009
Thursday, April 30, 2009
Lyrics Atach Amrutachi Barasun
आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे ...(२)
भिजवून रात गेली
आताच अमृताची बरसून रात गेली
उरले जरा जरासे गगनात मंद तारे ...(२)
गगनात मंद तारे
हलकेच कुस माझी
बदलून रात गेली
आताच अंग माझे ...(२)
भिजवून रात गेली
आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे ...(२)
भिजवून रात गेली
आताच अमृताची बरसून रात गेली
उरले जरा जरासे गगनात मंद तारे ...(२)
गगनात मंद तारे
हलकेच कुस माझी
बदलून रात गेली
आताच अंग माझे ...(२)
भिजवून रात गेली
आताच अमृताची बरसून रात गेली
Subscribe to:
Posts (Atom)
मूळ पान (Home Page)
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥