अंजली मराठे कुलकर्णी ह्यांनी १९९७ साली प्रदर्शित झालेल्या "दोघी" ह्या चित्रपटासाठी हे पहिलं चित्रपट गीत गाउन आपल्या पार्श्व गायनाची सुरुवात केली. त्यांना ह्या सुंदर गाण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा आणि भारत सरकारचा पुरस्कार मिळाला होता.
हे गाण मराठी "सा रे ग म प" मध्ये गाउन उर्मिला धनगर ह्यांनीही परीक्षकांची वाहवा मिळवली.
चित्रपट : दोघी
गायिका : अंजली मराठे कुलकर्णी
भुई भेगाळली खोल वल राहिली न कुठ
पाल्या पाचोळयाचा जीव वाह् टोलीशी घुसमट || धृ ||
उभ्या दस्कटाच रान आयुष्याला भिंगुलवान
मुक्या जात्याच्या बाळूशी ओवी गाते जिवातून || १ ||
English Version:
Movie : Doghi (Marathi)
Singer : Anjali Marathe Kulkarni
Bhui bhegalali khol wala rahili na kuta
Palya pacholyacha jiw wahtolishi ghusmata ||
Ubhya daskatacha ran ayushyala bhingulawan
Mukya jatyachya balushi owi gate jiwatun || 1 ||