Marathi culture, literature, recipes, interpretation, short stories, movies, lyrics and discussion for the Marathi community in the US and world over.
--
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
Tuesday, January 1, 2013
Happy new year
आज १.१. २०१३ मंगळवार नवीन वर्षाची सुरुवात मंगल वाराने होत आहे ३१.१२.२०१३ वर्षाचा अखेरचा दिवस तोही मंगळवार आहे वर्षाची अखेरही मंगल वारानेच होत आहे . म्हणजेच संपूर्ण वर्षभर मंगलच मंगल होणार आहे. अश्या या मंगल वर्षाच्या सगळ्यांना मंगल शुभेच्छा.