Tuesday, April 28, 2009

Lyrics Parawashata Pash Daiwe

परवशता पाश दैवे
ज्याच्या गळा लागला ...(३)

असुनी फास मालक घरचा ...(४)
म्हणती चोर त्याला
परवशता पाश दैवे
ज्याच्या गळा लागला ...(२)

मातृभूमि ज्याची त्याला ...(४)
होत बंदीशाला
परवशता पाश दैवे
ज्याच्या गळा लागला ...(3)

ज्याच्या गळा लागला ...(२)