Tuesday, April 28, 2009

Lyrics Jiva Shivachi Baila Jod

जिवा शिवाची बैल जोड़
लावली पैजला आपली पुढ
डौला मोराच्या मानचा रे डौल मानचा
ये गा रामाच्या बानाचा र
ये ग बानाचा
डौला मोराच्या मानचा रे डौल मानचा
ये गा रामाच्या बानाचा र
ये ग बानाचा ||

तान्या सर्जाची हनाम जोड़ी ...(२)
कुणा हवीत हाती घोडी माझ्या राजा र ...(२)
डौला मोराच्या मानचा रे डौल मानचा
ये गा रामाच्या बानाचा र
ये ग बानाचा || १ ||

धरती आभाळाची चाक
त्याच्या दुलभेची हो गाड़ी ...(२)
सूर्य चंद्राची हो जोड़ी ...(२)
त्याच्या सर्गाची र माडी सर्गाची माडी ...(२)
डौला मोराच्या मानचा रे डौल मानचा
ये गा रामाच्या बानाचा र
ये ग बानाचा || २ ||

डौला मोराच्या मानचा रे डौल मानचा
ये गा रामाच्या बानाचा र
ये ग बानाचा