Saturday, April 25, 2009

Milind Ingale

"मिलिंद इंगले" हे मराठीतील एक नावाजलेले
संगीतकार आणि गायक आहेत. त्यांच्या बद्दल
अधिक माहिती फक्त रसिक श्रोत्यांसाठी.

नाव : मिलिंद माधव इंगले
जन्म तारीख : १२ मे
जन्म ठिकाण : पेण, महाराष्ट्र, इंडिया
रास : वृश्चिक
शिक्षण : बी कॉम (मुंबई युनिव्हर्सिटी)
अल्बम : "गारवा" , "सांज गारवा" (मराठी)
"ये है प्रेम" , "रसिया" (हिंदी)
पार्श्वगायक म्हणुन
पहिला पिक्चर : ‘आम्ही दोघ राजा राणी’