Wednesday, April 29, 2009

Lyrics Naka Todu Pawane

डेरेदार बहरल झाड़
लागला पाड
पानांच्या आड़
खुणवतो अम्बा ...(२)
नका तोडू पावन जरा थांबा ...(३)
अहो टोपीवालं तुम्ही ठेकेवालं ...(२)
टकमक टकमक बघू नका हो
मागंमागं लागु नका ...(२)
भलत्याच गोष्टी करू नका
नका तोडू पावन जरा थांबा  ||

भार देठाला सोसत नाही
आली झुळुक हेलकावा खाई ...(२)
नजारा सावरा
थोडक्यात आवरा
कैकानी धरला दबा   || 1 ||
नका तोडू पावन जरा थांबा ...(३)
जरा थांबा थोडं थांबा
थांबा ...(3)
नका तोडू पावन जरा थांबा ...(2)