Thursday, April 30, 2009

Lyrics Jhunjur Munjur Paus

हो झुंजुर मुंजुर पाउस मारेनं अंग माझ ओलं चिम्ब झाल रं
हो टिपुर टुपुर पाण्याची घुंगर हिरव्या हिरव्या धरीवरती आली रं
बेगिन ये साजणा ...(२)

ढगान काळं निळं आभाळं आनंदलं ...(२)
झाडाला हा पानाला ...(२)
थेम्ब थेम्ब पाणी डसलं रं
डसलं रं
ही थर थर थर गार गार सर
केसांच्या या जाळ्यमधी आली रं
बेगिन ये साजणा ...(२)

हो झुंजुर मुंजुर पाउस मारेनं अंग माझ ओलं चिम्ब झाल रं
अंग माझ ओलं चिम्ब झाल रं ...(३)