Thursday, April 30, 2009

Lyrics Atach Amrutachi Barasun

आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे ...(२)
भिजवून रात गेली
आताच अमृताची बरसून रात गेली

उरले जरा जरासे गगनात मंद तारे ...(२)
गगनात मंद तारे
हलकेच कुस माझी
बदलून रात गेली
आताच अंग माझे ...(२)
भिजवून रात गेली
आताच अमृताची बरसून रात गेली