tag:blogger.com,1999:blog-72073799438976773202024-02-19T03:46:43.850-05:00Rutu HirawaMarathi culture, literature, recipes, interpretation, short stories, movies, lyrics and discussion for the Marathi community in the US and world over.
--
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥Unknownnoreply@blogger.comBlogger271125tag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-71338254618114070642023-01-18T01:00:00.001-05:002023-01-18T01:00:57.172-05:00मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका, चुकत असेल तर समजून सांगा. जमत नसेल तर अनुभव सांगा पणसणापुरते गोड न राहता आयुष्यभर गोड राहूया. तिळगूळ घ्या आणि पाठीमागून गोड बोला, तोंडावर गोड सगळेच बोलतात. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🌹 Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-24671282297082225812023-01-18T00:56:00.001-05:002023-01-18T00:56:47.801-05:00तीन धडे🌺🚩तुमची आकलन शक्ती व इच्छाशक्ती तुम्हाला फसवणूक होण्यापासून वाचवू शकते🌺🚩🙏 वाचायला सुरुवात करण्याआधी... आपले डोळे अलगद बंद करा... जीवनातील असा एक प्रसंग आठवा की तुम्ही कुणासाठी काहीतरी चांगले केले होते... त्यावेळी तुम्हाला कसे वाटले होते आणि तुम्ही ज्या व्यक्तीला मदत केली होती त्या व्यक्तीची प्रतिक्रिया काय होती...तीन धडे💐एक यशस्वी उद्योजक ""नारायण मुर्ती"" यांनीUnknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-1485895418479970612021-11-13T21:19:00.001-05:002021-11-13T21:19:26.985-05:00 वर्क फ्रॉम ऑफिस वर्क फ्रॉम ऑफिस 🏢प्रवेश १:मी💁♂️: बहुतेक लवकरच माझं वर्क फ्रॉम ऑफिस सुरू होईल.ही💁♀️: अरे बापरे! म्हणजे आपल्याला भांडी, केर, लादी करायला बाई शोधायला लागेल...मी💁♂️:.....😟प्रवेश २:मी💁♂️: बहुतेक लवकरच माझं वर्क फ्रॉम ऑफिस सुरू होईलही💁♀️: चला, म्हणजे आता घरात थोडी तरी शांतता असेल!मी💁♂️:.......🤔प्रवेश ३:मी💁♂️: बहुतेक लवकरच माझं वर्क फ्रॉम ऑफिस सुरू होईललेक👱♀️: य्ये!!! म्हणजे Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-39795121174044492312020-03-08T18:34:00.002-04:002020-03-08T18:34:43.177-04:00Happy womens day 2020"ती" आहे म्हणून सारे 'विश्व' आहे,
"ती" आहे म्हणून 'घर' आहे,
"ती"आहे म्हणून 'सुंदर नाती' आहेत,
आणि केवळ "ती" आहे,
म्हणून "नात्यांमध्ये प्रेम" आहे...
💐जागतिक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा.💐Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-49941104268703011562019-12-29T06:07:00.000-05:002019-12-29T06:07:30.996-05:00Pune Jokes - अचाटबुध्दी संपन्न पुणेकर
😜 अचाटबुध्दी संपन्न पुणेकर ! 😜
*****
पुण्यात विकल्या जात असलेल्या प्रत्येक जिन्नसचे काही ना काही वैशिष्ट्यं असावेच लागते.
😜 खजूर सगळ्या महाराष्ट्रात मिळतात पण . .
‘आमचे येथे रसाळ खजूर मिळतील’
हे फक्त पुण्यात !
😜 एरवी जर्दाळू सगळीकडे ..
पण “पौष्टिक जर्दाळू” फक्त पुण्यात मिळतात !
😜 केशरात ‘असली’ केशर फक्त पुण्यात.
😜 सौजन्य म्हणून चहात वेलची घालायची पद्धत उभ्या
भारतात असली ..तरी ‘Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-85991083960347952212019-12-29T06:05:00.002-05:002019-12-29T06:05:53.817-05:00School Exams - Athwani - शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिकाशाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाचच खुप वर्षांनी आठवली!
शाळा तर कधीचीच संपलीय, पण,
परीक्षेची धडधड मात्रं तशीच राहीलीय!!
"शब्दांचे अर्थ लिहा" म्हटल्यावर,
अचूक अर्थ आठवायचेत!
आता अर्थही बदललेत आणि,
शब्दही अनोळखी झालेत!!
"समानार्थी, विरुद्धार्थी शब्द",
गुण हमखास मिळायचेत!
आता समानार्थी भाव, विरुद्धार्थी बनलेत,
अन अर्थांचे अनर्थ झालेत!!
"गाळलेल्या जागा भरा",
हा प्रश्नं पैकीच्या पैकी गुणUnknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-66365002482728627012017-01-25T00:18:00.002-05:002017-01-25T00:18:45.128-05:00Wangi premachi kahani
कुणास ठाऊक का पण मला "वांगी" लै भारी फळभाजी वाटते...
वांग्यावरील प्रेमापोटीच मला वांग-मय फार आवडत...
एकतर वांगी सर्वत्र सहज उपलब्ध असतात, त्यांना atittitude वगैरे काहीही नसतो आणि भाजीच्या टोपलीत वांग पद्मनाभाच्या मूर्तीप्रमाणे मुकुट घालून कायम निवांत निजलेलं असत...
वांग तस पूर्णतः नॉन-ग्लॅमरस पात्र...
पूर्वी टीव्हीवर भाज्यांचं एक कार्टून यायचं, त्यात वांग हे अट्टल दारुड दाखवायचं, बघताना Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-11449781180250517812017-01-25T00:16:00.000-05:002017-01-25T00:19:57.996-05:00Marathi Mathematics Jokeआता तर हद्दच पार झाली गणिताची...
गणित विषयामध्ये सुञे पाठ होण्यासाठी उखाणा उपक्रम.
१) महादेवाच्या पिंडीसमोर
उभा आहे नंदी
आयताचे क्षेञफळ =
लांबी x रूंदी.
२) हिमालयातील काश्मिर
म्हणजे भूलोकातील स्वर्ग,
चौरसाचे क्षेञफळ म्हणजे
बाजूंचा वर्ग.
३) देवीची ओटी भरू
&Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-40481037501180245792017-01-17T01:55:00.000-05:002017-01-25T00:20:18.351-05:00Father daughter caring - baba - lek articleबाबांवर प्रेम करणाऱ्या सर्व लेकींनी दोन मिनिटे वेळ काढून वाचाच !!
*****
न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने आपल्या अंगावर हात टाकून झोपणारी मुलगी
"आजपासून एकटी झोपणार म्हणते" तेंव्हा ती मोठी होते ....
**
शाळेत जाताना चिमुकल्या बोटांनी हात घट्ट धरणारी मुलगी आज रस्ता ओलांङताना दंड पकङून
"सांभाळून बाबा" असं म्हणते तेंव्हा ती मोठी होते.....
*
दोन केक आणी आईस्क्रिम खाऊन पण आपल्या वाटणीचा केक हक्कानेUnknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-22321383789779455112017-01-17T01:53:00.002-05:002017-01-17T01:53:44.212-05:00कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे?कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे?
एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?"
या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,"कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो.
" असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-7682483344276592882017-01-17T01:52:00.001-05:002017-01-25T00:20:36.879-05:00Maitri or Friendship what goes wrong?मैत्री तुटायला कधी सुरुवात होते..??
1) आपण मैत्री मध्ये व्यवहार आणतो तेव्हा..
2) मैत्रीमध्ये आपण खूप अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो तेव्हा..
3) आपण मित्राला गृहीत धरायला सुरुवात करतो तेव्हा..
4) मैत्रीमध्ये आपणच कसे प्रामाणिक आहोत.. हे समोरच्याला सांगायला लागतो तेव्हा..
5) मित्र असे का वागला हे त्याला न विचारता.. आपणच मित्राच्या तसे वागण्यामागची कारणे शोधायला सुरुवात करतो तेव्हा..
6) आपण कसेही Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-9740831137492520502016-12-13T00:01:00.000-05:002016-12-13T00:01:11.196-05:00Saint Gnyaneshwar - Suvicharज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकले तेव्हा त्यांच्या मनात आलेले विचार : -
१) माझा जन्म कोठे व्हावा,कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.
--------- संत ज्ञानेश्वर🌹
२) मी Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-21098613761116360192016-12-12T23:58:00.002-05:002016-12-12T23:59:35.154-05:00Marathi Suvichar - Swabhawala Aushadh
[9:42 PM, 12/9/2016] Aai Borivali: 🇮
स्वभावाला औषध असतं,
पण ते रोज घ्यायच असतं..॥
अधिरातला 'अ' सोडून,
थोडं धिरानं घ्यायच असतं ॥
संतापातला 'ताप' सोडून,
मनाला संत करायच असतं ॥
मनातला हट्ट सोडून,
नात घट्ट करायच असतं॥
माझ्यातला मी सोडून,
तिच्यातला 'ती'ला जपायच असतं ॥
आपलं बोलणं सोडून कधी,
समोरच्याचही Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-58599186550696991542016-12-12T23:54:00.002-05:002016-12-12T23:54:51.574-05:00Bewada - Marathi Jokeएका बेवड्याने
मित्रांसाठी पार्टि करायचे
ठरवले...🍖🍗
आणि पार्टि साठी आपल्याच
घरातून बकरा चोरी करायच ठरवले.... 🐐
त्यांनी बकरा चोरला पण
आणि मित्रांसोबत मनसोक्त
पार्टि केली... 🍗🍖🐐
पण
सकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा बघतोय
काय ?
बकरा जिवंत..🐐
आपल्या बायकोला त्याने विचारल :-
हा बकरा इथे कसा..???
बायको :- बकरा गेला खड्यात तुम्ही पहिले हे
सांगा रात्री चोरासारखे येउन कुञ्याला कुठे घेऊन गेलात...???🐕
Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-5385188492299012772016-12-12T23:53:00.000-05:002016-12-12T23:55:30.442-05:00Sanjay Upadhye Short Poem - thoughtsसारसबागेत गणपतीला
घातला जेव्हा स्वेटर
फुटपाथवरचा ग़रीब म्हणे
मी काय मारले खेटर
बाप्पा तुझा जन्म मुळचा
बर्फामध्येच झाला
तरीसुद्धा भक्ताला त्या
तुझा पुळका आला
ठाऊक आहे मला
की माझं नशिब खोटं
नि स्वेटर घालणा-याचं पोट
तुझ्यासारखंच मोठं
मला वाटलं होत तुला
थंडी वाजत नाही
नि माझ्या भिका-याच्या भांड्यात
नाणं वाजत नाही
नोटाबंदीमुळे आता
नाणं सुद्धा मोठं
नि भीक देणा-याचं मन
झालं की रे छोटं
तुझ्यासाठी Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-84013403746400704122016-12-12T23:51:00.002-05:002016-12-12T23:51:37.888-05:00Marathi Short Story ऑफीस सुटल्यावर घरी निघालो , खूप भूक लागली होती. पण आई व बायको दोघींही घरी नव्हत्या म्हणून रस्त्यात पाणी पुरीची गाडी दिसली म्हणून पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो. पाणीपुरीवाल्याकडे गर्दी होती. गपचूप आपला नंबर येईपर्यंत वाट बघण्यापालिकडे काही हातात नव्हते.
पाणीपुरीवालाच्या बाजूला एक आजोबा त्यांचा नंबर यायची वाट बघत उभे होते. पायात पांढरा शुभ्र पायजमा, वर हाफ शर्ट, चेहऱ्यावर निर्विकार भाव, आणि Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-77391865140351511872016-12-12T23:50:00.002-05:002016-12-12T23:50:49.823-05:00Dutta Jayanti thoughts - Marathi🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹
🌹दत्त जयंतीच्या शुभेच्छा🌹
🌹 दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ🌹
🚩१] दत्त : दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’
याची अनुभूती देणारा. प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येक
जण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून ‘आपल्यात देव
आहे’, हेच सत्य आहे. त्याच्या विना आपले अस्तित्वच नाही.
आपल्याला याची जाणीव झाली, तर आपण
प्रत्येकाशी प्रेमानेच वागू. या दत्त जयंतीला ही जाणीव
जागृतUnknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-21721418196929900672016-12-12T23:49:00.002-05:002016-12-12T23:49:43.652-05:00Dutta Jayanti sayings Marathiसकल पालनहारा..
भक्त वत्सल सुखकरा..
अनुसया पुत्रा..
ब्रह्मा विष्णु महेश्वरा..!!
नाथांच्या नाथा..
सिद्ध समर्थ शुभंकारा..
नमितो तुज देवा..
शरण आलो कृपा करा..!!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-74237031762407349432015-07-14T12:01:00.000-04:002015-07-14T12:01:18.043-04:00Marathi suvichar
🌺🍁🌾🌹🌾🍁🌺
🌸🙏...|| सुप्रभात ||...🙏🌸
प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली, तर जीवनात दुःख उरले नसते आणि
दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच
नसते .
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁
🌺🌾🍁🌹🍁🌾🌺
Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-6155323836309446382015-07-14T12:00:00.002-04:002015-07-14T12:00:46.521-04:00Kavita: कसं जमतं गं तुला?
एकांत क्षणी प्रेयसी होणं...
निवांत क्षणी सखी होणं...
अपयशाच्या क्षणी आई होणं...
अन यशाच्या क्षणी सहचारिणी होणं...
किती बदलतेस भूमिका
किती वेळा, कशा?
कसं जमतं गं तुला?
भूक लागली असता भाकरी होणं,
स्पर्श हवा असता रेशीम होणं,
गंध हवा असता मोगरा होणं,
अन तहान लागली असता पाऊस होणं…
कसं कळतं गं तुला?
मला काय हवंय? केंव्हा? आणि कसं?
आणि जमतं तरी Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-10258824259055492992015-07-10T11:32:00.002-04:002015-07-10T11:32:47.948-04:00Marathi Suvichar - Good morning
🌷 आजचा सुविचार 🌷
डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत......
🌷 शुभ सकाळ 🌷
As always click on the image to enlarge and download:
Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-77219152894174308282015-07-10T11:10:00.001-04:002015-07-10T11:31:16.094-04:00Marathi kavita: Bayko
बायको.....!
बायको नसेल तेव्हा
घराला त्राण नसतो..!
बायको हाच खरा
घराचा प्राण असतो..!!
तिचे अस्तित्व हवे असते
सकारात्मक खलबतांसाठी..!
बायको म्हणजे बंदर असते
नवरा नावाच्या गलबतासाठी..!!
संसारातील जिवनसाथीसाठी
शोधाशोध नात्यांच्या डेऱ्यांसवे..!
बायको नावाचा शाश्वत आधार
मिळतो सप्तपदीच्या फेऱ्यांसवे..!!
सर्वांच्या आनंदासाठी
ती साथ देणारी सावली असते..!
दुखऱ्या क्षणी सावरायला
बायको नावाचीUnknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-52010114672363619822015-07-09T12:50:00.000-04:002015-07-09T12:50:00.847-04:00About Husbandsजरा बऱ नसेल तर नवरे
कित्ती मदत करतात,
तु झोप आता म्हणून
दहा वेळा उठवतात.
चहा कशात आहे,
साखर संपलीये का,
गाळणं कुठाय?
सगळे डब्बे ओट्यावरच
मुक्कामाला येतात.
जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात
टेबलावरची वर्तुळ सांगतात
किती झालाय चहा,
आवरणारे म्हणतात
तू झोपुनच रहा,
फडके म्हणुन नवाकोरा
नॅपकीन ही घेतात.
जरा बऱ नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात
दुध जातंच ऊतु
जरी केलं 'वर्क फ्रॉम होम'
आणि Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-26151861155403704332015-07-08T12:49:00.000-04:002015-07-08T12:49:04.972-04:00Shala aani college
शाळा : म्हणजे गणवेश, नीटनेटकेपणा.....
काॅलेज : म्हणजे कसाही अवतार
आणि स्टाईल.....

शाळा : पेन्सिल, रबर, शार्पनर, पेन,
पट्टी.....
काॅलेज : एक बॉलपेन तो पण
मित्राकडून घेतलेला......

शाळा : वर्गात येण्याआधी "टीचर, मे आय कम इन..?" किंवा "टीचर, मी आत येवू का...?"
काॅलेज : वर्गाजवळ येणार, किती बसलेत ते बघणार आणि मोबाईल कानाला लावून परत जाणार.

शाळा : सर्व विषयांची Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7207379943897677320.post-81104742320911973442015-07-08T12:45:00.002-04:002015-07-08T12:45:36.630-04:00Start the morning with a joke :)
As always click on the images to get a bigger size and download.Unknownnoreply@blogger.com