रंगात रंगुनी जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहू दे रंग
सौख्याचे अक्षय तरंग ..
*********************************************
तनामनावर उमटले आज रंगांचे तरंग
होळी घेउनी आली विविधतेचा संग
उधळू मुक्त भावना आज रंगांच्या समवे
परस्परांवर प्रीत जडावी विसरु रुसवे फुगवे
होळीनिमीत्त हार्दि शुभेच्छा... !!!!!!